चिखली, मारोडा,मुल येथे: आधार कार्ड नोंदणी शिबीर; चिमुकल्याचेही आधार कार्ड नोंद- आधार सुपरवायर अक्षय मडावी

73

आधार कार्ड हा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे(Aadhar Card is an initiative launched by the Central Government for every citizen of India). नवीन जन्मलेल्या बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येकाला आधार कार्ड अनिवार्य आहे. अनेक विविध संस्था आधार कार्ड नोंदणीसारखे शिबीर राबवित असतात.मारोडा येथे लाहन मुलांच आधरा निोंदणी शिबीर आयोजीत केले आहे.तरी पालकांना नम्र विंनती आहे कि, 0ते5 वयोगाटातील बालकांना सोबत जज्मदाखला अव आईवउीांच आधार कार्डद्योूवन आधार नोंदणए ीकेंन्द्रवर 10ते 5 या वेळा उपसिथत  राहून आपल्या बालकांची आधरा नोंदणी करून द्ययावी असे आवाहन आधार सुपरवायर अक्षय मडावी यांनी केले आहे

महाआयटी चंद्रपूर अंतर्गत आधार केंन्द्र मूल च्या वतीने यांच्यावतीने ग्रामपंचायत प्रशासकीय भवन चिखली, मारोडा,मुल येथे  कार्यालयात आधार कार्ड शिबिराचे आयोजन सुरू आहे. अंगणवाडी सेवीका,मदतनीस,सुपरवायझर, ,व इतर नागरीक उपस्थित होते.

आज नुकतेच एक महिना पूर्ण झालेल्या बालकाचे आधार कार्ड काढण्यात आले. यावेळी आदी उपस्थित होते. आज दि. 24 ते 25 डिसेंबरपर्यंत हे आधार कार्ड शनिवार ते रविवार शिबीर सुरू असणार आहे. सकाळी 10 ते सांय 5 वाजेपर्यंत हे शिबीर खुले राहणार असल्याचे आधार सुपरवायर अक्षय मडावी यांनी सांगितले