डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिंबिर संपन्न

74

मूल : महापरीनिर्वान दिना निमित्त एचडीएफसी बॅक शाखा मूल आणि बौद्ध समाज पल शहर यांचे संयुक्त विद्यमानेभारतरत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यातआले होते.रक्तदान शिंबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे मूल शहर अध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे यांचे हस्तेकरण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष विनोद ण अतिथी
एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक क्रिष्णा कराडे, उपव्यवस्थापक किरण राणे, डापिल र्‍ख अतिथी माजी नगरसेविका
सौ.ललिता फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले आदी उपस्थित होते.विश्वरन डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण जगभरात विनम्र अभिवादन करण्यात येते. त्यानिमित्ताने मुल येथील
एचडीएफसी बँक आणि बौद्ध समाज मूल शहर यांचे संयुक्त विद्यमाने आपले रक्तदान अनेकांसाठी जीवनदान हा
उदात्त हेतू पुढे ठेवून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिंबिरात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हीरक्तपेढी शासकीय रुग्णालयात देण्यात येणार असून गरजू रक्तदात्यास रक्त मिळणार असल्याचे आयोजकांनी
सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत प यार वार तर आभार पुरुषोत्तम साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी ते
करिता बँकेचे कर्मचारीवृंद आणि मूलचे रीकेश मोहुरले, काजू खोब्रागडे, सुजित खोब्रागडे, अतुल गोवर्घन, कुमार
दुघे, गुह रामटेके, कार्तिक शेंडे, दीक्षांत मेश्राम आदींनी परिश्रम घेतले.