आर्थीकदुष्टया वंचित कुटुंबांनाच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई कार्ड मोफत उपचार हवे तर आयुष्यमानचे कार्ड काढा

83

मुल:- गरीब व गरजु रूग्णांना महागडया शस्त्रक्रिया व उपचारासाठी मदत व्हावी,यासाठी केंन्द्र शासनाच्या
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2018 मध्ये सुरू केलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत अनेकाला लाभ मिळत आहे.विविध प्रकारचे गंभीर आजार व शस्त्रक्रियंासाठी लाखो रूपये खर्च करावे लागतात. गंभीर आजारावार शस्त्रक्रिया अथवाऔषधोपचार करणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असते.
प्रसंगी रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. ही समस्या व अडचण लक्षात घेऊन भारत योजना अथवा पंतप्रधान आरोग्य योजनासुरू केली. या योजनेंतर्गत
कोणाला काढाता येणार ?
सामाजिक,आर्थिक सर्वेक्षण 2011 मध्ये केद्र शासनाच्या वतीने करण्यात आले. त्यांची यादी तयार करण्यात आली. यादीतील आकडे
आकडेवारीनुसार आर्थीकदुष्टया वंचित कुटुंबांनाच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ई कार्ड काढता येतेा. संबंधित रूग्णाला तीन दिवस
प्री आणि 15 दिवसांच्या पोस्ट हॉस्पिटलच्या खर्चाचा समावेश आहे.दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंतच्या उपचाराची सोय
आहे