मुल तालुका 7 ग्रामपंचायतीसाठी अर्ज 29 सरपंच पदासाठी 131 सदस्यांसाठी नामांकन

109

मुल तालुका 7 ग्रामपंचायतीसाठी अर्ज 29 सरपंच पदासाठी 131 21सदस्यांसाठी नामांकन

मुल:- तालुक्यातील बेंबाळ,गडीसूर्ला,बाबराळा,बोंडळा खुर्द,उश्राळा,आकापूर,चकदुगाळा ,7 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातून अर्ज दाखल झाले.त्यात सरपंच29 पदा साठी आता पर्यंत तर 131 सदस्यांसाठी अर्ज दाखल झाले आहेत.मुल तालुक्यातील 7 ग्रामपंचयतीची निवडणूक जाहीर झाली आहेत.

गत सेामवार पासून ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमळीत सुरूवात झाली.18 डिसेंबरला मतदान,तर मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून डॉ.रविंन्द्र होळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार यशवंत पवार , राहूल कोमावार,,विनोदकुमार वैद्य,रामचंद्र देशमुख,लिपीक अमोल करपे,पिंपळे उपसिथत होते इतर कर्मचारी हे निवडणूक विभाागाचे कामकाज पाहत आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी व सहायकांच्या उपस्थित होते.