ग्रामपंचायतीसाठी चौथ्या दिवशी अर्ज 06 सरपंच पदासाठी 21सदस्यांसाठी नामांकन

64

ग्रामपंचायतीसाठी  चौथ्या दिवशी अर्ज  06 सरपंच पदासाठी   21सदस्यांसाठी नामांकन

मुल:- तालुक्यातील बेंबाळ,गडीसूर्ला,बाबराळा,बोंडळा खुर्द,उश्राळा,आकापूर,चकदुगाळा ,7 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी  बूधवारी तालुक्यातून  अर्ज दाखल झाले.त्यात सरपंच 06पदा साठी  आता पर्यंत तर 21 सदस्यांसाठी अर्ज दाखल झाले आहेत.मुल तालुक्यातील 7 ग्रामपंचयतीची निवडणूक जाहीर झाली आहेत. गत सेामवार पासून ग्रामपंचायत निवडणूकीच्या रणधुमळीत सुरूवात झाली.मुल तालुक्यातील 21 सदस्य करीता 6 सरपंच पदाकरीता सरंपच पदासाठी उश्राळाचक,आकापूर 3 बेंबाळ1,चकदुगाळा 1 एकूण 6सदस्य पदाकरीता उश्राळा चेक 6,आकापूर10,गडीसूर्ला 5, एकूण 21बोंडाळ खुर्द ,चकदुगाळा,बेंबाळ,बाबराळा अजून पर्यंत 0अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत.28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 18 डिसेंबरला मतदान,तर मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ.रविंन्द्र होळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार यशवंत पवार , राहूल कोमावार,,विनोदकुमार वैद्य,रामचंद्र देशमुख,लिपीक अमोल करपे,पिंपळे उपसिथत होते इतर कर्मचारी हे निवडणूक विभाागाचे कामकाज पाहत आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी  व सहायकांच्या नेमणुका केल्या आहेत.