आकस्मिक मृत्यू झाल्यास मिळतात दोन लाख, तुम्ही अर्ज केला का?

141

शेती व्यवसाय करतानाअंगावर वीज पडणे, पूर आदी नैसर्गिकआपत्तीमुळे होणाऱ्या अपघातांमुळे
शेतकऱयांचा मृत्यू होतो. अशावेळीसंबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमायोजनेंतर्गत दोन लाख रुपयांची मदतदिली जाते.शेतकरी कुटुंब अत्यंत हलाखीचेजीवन जगत असल्याने ते विमा काढू
शकत नाहीत. त्यामुळे शासनामार्फतसंबंधित शेतकऱ्याचा विमा काढल्याजातो. विम्याची रक्‍कम शासनामार्फत
भरली जाते. शेतकऱ्याला ती भरावीलागत नाही. कोणत्याही अपघातीकारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास
किंवा अपंगत्व आल्यास योजनेचा लाभदिल्या जातो. मृत्यू झाल्यास दोन लाखरुपये व अपंगत्व आल्यास एक लाख
रुपयांचे आर्थिक साहाय्यशासनामाफत दल जात. मृत्यूझाल्यानंतर याबाबतची माहितीसंबंधित कृषी सहायकाला द्यावी. कृषीसहायक अर्ज सादर करण्यासाठी मदतकरेल.

शेतकऱ्यांसाठी शासनामार्फतविविध योजनांची अंमलबजावणी केलीजाते. मात्र, याबाबत अनेक शेतकऱ्यांनामाहितीच राहत नाही. गोपीनाथ मुंडेअपघात. विमा योजना हीशेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायकअसलेली योजना आहे. या योजनेबाबतप्रत्येक शेतकरी कुटुंबाला माहितीअसावी, यासाठी कृषी विभागानेजनजागृती करण्याची गरज आहे. तसेचएखाद्या कुटुंबाला याबाबत माहितीदेऊन अर्ज भरून घेण्याची गरजनिर्माणझाली आहे.