मुल वासीय होणार आयुष्यमान,मशाखेत्री : आपले सरकार केंद्रावर मिळणार गोल्ड कार्ड

85

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या आरोग्याचा विचार करून सुरू केलेल्या ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेच्या गोल्ड कार्डचे वितरण आता प्रेरणा आॅनलाईन जॉब वक्र्स् पंचायत समिती समेार मुल आपले सरकार सेवा केंन्द्रात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना या योजनेचा फायदा होणर असल्याची माहिती संचालक प्रमोद मशाखेत्री यांनी दिली.

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ अचूक लाभाथ्र्यांपर्यंत पोचविण्यासाठी केंद्र सरकारने अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याापूर्वी आयुष्यमान योजनेचे गोल्ड कार्ड वितरण फक्त जिल्हा रूग्णालयात होत होते. अनेक नागरिकांना फक्त ​जिल्हयाच्या ठिकाणीकार्ड काढण्यासाठी जाणे सोयीचे नव्ह​ते. यात अनेक नागरिक आयुष्यमान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते.सोयीचे नव्हते आणि यामुळे अनेक नागरिक या सुविधे पासून वंचित राहिले होते.

नागरिकांना प्रत्येक आपले सरकार केंद्रावर आयुशमान भारत योजने अंर्तगत असणारे गोल्ड कार्ड उपलबद्ध होणार आहे आणि यांचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना होणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना तब्बल पाच लाखांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार असून महात्माफुले जन आरोग्य योजना अंतर्गत असलेली सर्व इस्पितळे व या योजने अंतर्गत असलेल्या सर्व सुविधा देखिल प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सविष्ठ करण्यात येणार आहेत. राज्यात नाही तर देशभरात या सुविधा मिळणार आहेत. आजच्या घडीला नागरिकांनाउपचारा करिता गेले असता पैसे मोजावे लागतात मात्र या गोल्ड कार्डमुळे उपचार मोफत होणार आहेत.  ही सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाली असून याचा फायदा लाभारथ्यानं पैकी जेष्ठ नागरिक, मुले आणि गृहिणींना होणार असल्याचे समाधान स्थानिक नगरीत व्यक्त करत आहेत.

सदर सुविधा आपले सरकार केंद्रात उपलब्ध व्हावी जेणेकरून नारिकांना सोयीचे ठरेल ही सुविधा आपले सरकार केंद्रात उपलब्ध आहे .येताना रेशन कार्ड,मोबाईल,आधार कार्ड सोबत घेवून यावे.असे आवाहन प्रमोद मशाखेत्री हयंनी केले आहे.