राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, 20 हजार रुपयांचा थेट लाभ मिळणार

86

लाभार्थी:दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते59वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.फायदे:एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्ययोजनतगत दारि्र्येरेषेखालील  कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा मृत्यू
झाल्यास त्याच्या कुटुंबाला  अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी कुटुंब  प्रमुखाचे वय १८ ते ५९ वर्ष असणे जरजेचे आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षापर्यंत शासनाकडे मदतीसाठी अर्ज  करता येते. जिल्ह्यात आजपर्यंत शेकडो कुटुंबीयांना याअंतर्गत मदत झाली  आहे. विशेष केंद्र शासनाकडून अर्थसाहाय्य मिळाल्यानंतर संबंधित  लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.

दारिद्ररेषेखालील लाभार्थ्यांसाठी  वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात.केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब
अर्थसाह्य योजना राबविली जाते,योजनेंतर्गत आतापर्यंतशेकडो जणांचे अर्ज प्राप्त झाले आहे.केंद्र सरकारकडून निधी आल्यानंतरसंबंधित लाभार्थ्यांना एकदाच २०हजारांची मदत केली जाते. यासाठीसंबंधित कुटुंबीयांना गावातील तलाठीकिंवा तालुका प्रशासनाकडे अर्जकरावा लागतो. त्यानंतर प्रस्ताव मंजूरहोतो.

काय आहे राष्ट्रीय कुटुलाभ अर्थसाहाय्यदारिद्रयरेषेखालील कुटुंबातील कर्त्याव्यक्तीचे निधन झाल्याने त्या कुटुंबाला
योजनेंतर्गत २० हजार रुपयांचेअर्थसाह्य केले जाते. त्यासाठी रीतसरतहसील प्रशासनाकडे अर्ज करावाना पदूतंत ती वर्षांपर्यंत हा अर्जकता येतो.

कोणाला मिळतो लाभ?लाभार्थी हा जिल्ह्याचा रहिवासीअसावा, तो दारिद्रयरेषेखालीलअसावा, या दोन अटी पूर्ण
करणाऱ्या लाभार्थ्यांनी योजनें-तर्गत प्रस्ताव अर्ज करावा.लागतो. हा अर्जझाल्यानंतर लाभ’ केला
जातो.