नियमित कर्जदारांच्या मदतीसाठी याद्या तयार ५० हजार रुपयापर्यंतची रक्‍कम मिळणार

38

शेतकरी सन्मान योजनेच्या  प्रोत्साहनपर लाभाच्या लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्धकरण्यात आली आहे. उर्वरित पात्रशेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादीलवकरच प्रसिद्ध केली जाणारअसल्याची माहिती तालुका उपनिबंधक मुल  यांनी दिली.

मुल तालुक्यामध्ये सन्मान योजनेंतर्गत मुल तालुक्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँकायांनी या योजनेत पात्र असलेल्या  खातेदारांची माहिती ऑनलाइन   पोर्टलवर भरलेली आहे. योजनेत पात्र  असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्टक्रमांकासह पहिली यादी
लाभार्थ्यांची आहे.विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्धझाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनीआधारकार्ड घेऊन संबंधित बँकेत किंवाआपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊनआधार प्रमाणीकरण करायचे आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरीसन्मान योजना सन २०१७ ते २०२० याआर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकीदोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेडकरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचालाभमिळणार आहे.या योजनेत जास्तीत जास्त पात्र लाभार्थीना लाभमिळणार आहे. तीन वर्षांपैकी शेवटच्यावर्षात जे कर्ज घेतलेले आहे, त्यावर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारातघेतली जाणार आहे.बचत खात्यावर जमाहोणार रक्‍कम प्रमाणीकरणानंतर पातर लाभार्थ्यांचीप्रोत्साहनपर लाभाची रक्‍कमत्यांच्या बँकेच्या बचत खात्यावरजमा होणार आहे. आधारप्रमाणीकरणासाठी गेल्यानंतरत्यांचा आधार क्रमांक किंवात्यांच्या कर्जाची रक्‍कम चुकलीअसेल तर त्याबाबत त्या.शेतकयाने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवायची आहे.तक्रारीचे निवारण करण्यासाठी  जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तर तालुका स्तरावर तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षते खाली समितीेची नियुक्ती करण्यात आली आहे.