‘ महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज भरता येणार,शिंष्यतृत्ती योजनांसाठी नवीन आणिं नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरु

34

सामाजिक न्याय विभागामार्फतअनुसूचित जाती. प्रवर्गातीलविद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्यामॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालूशैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता नवीनआणि नूतनीकरणासाठी अर्ज करतायेणार आहे. यासाठी महाडीबीटीपोर्टलवरून ऑनलाइन अर्ज भरतायेणार आहे.सन २०१८-१९ या शैक्षणिकवर्षापासून महाडीबीटी पोर्टल याप्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षणशुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना,राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता
शिष्यवृत्ती आणि ‘ व्यावसायिकअभ्यासक्रमात शिकत असलेल्या  अनुसूचित जातीच्या मुलामुलींना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात
येतात. या शैक्षणिक वर्षापासूनमहाडीबीटी पोर्टलवरून प्रामुख्यानेभारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीतसेच राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क,परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गतप्रतिवर्षीची अर्ज संख्या लक्षात घेता हेअर्जविहित वेळेत निकाली काढण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.वरिष्ठ महाविद्यालयातील बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठीशिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज२० ऑक्टोबरपर्यंत संबंधितमहाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाइनअग्रेषित करणे आवश्यक आहे. अर्जमंजूर करण्याची कार्यवाही 3१
ऑक्टोबरपर्यंत करणे आवश्यक आहे.तर नूतनीकरण अर्जासाठीमहाविद्यालयांसाठी ही मुदत १५ऑक्टोबर तर सहायक आयुक्‍तांसाठी
३१ ऑक्टोबर ही आहे.