ग्रामपंचायत राजोली येथे आधारशी संबंधित ‘ही’ कामं, लोकांना होणार फायदा

66
आजच्या काळात आधार हे आपल्या ओळखीचं सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनलं आहे. आधारशिवाय सरकारी योजनांचा तसेच बँकिंग सेवांचा लाभ घेणं कठीण आहे.आधार कार्ड 12 अंकी युनिक क्रमांकासह येतं, जो UIDAI द्वारे जारी केला जातो. आधारशी संबंधित सेवा लोकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी UIDAI  प्रत्येक भागात आपली केंद्रे उघडत आहे.आधार काउ अनेक वेळाबदलता येणार नाहीअसा विचार करत असाल की तुम्ही
आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख पुहा पन्हा न्हा बदलू शकता,
तर ते चुकीचे आहे. आधारमधील कोणते तपशील किती वेळा तुम्ही अपडेट
करू शकता ते पाह…

नाव फक्‍त दोनदा अपडेट करता येते  तुम्ही आधारमध्ये तुमचे नाव फक्‍त दोनदा अपडेट किंवा बदलू शकता.

जन्मतारीख :- फक्त केवळ एकदाच बदलू  शकता.

दुसरीकडे, जर तुम्ही पत्त्याबद्दल , तर तुम्ही तो कितीही वेळा अपडेट करू कता.

UIDAI ची ही मोठी योजना- UIDAI ने मुल शहरांमध्ये एकूण  आधार सेवा केंद्रे उघडण्याची योजना तयार केली आहे.  आधार केंद्रे कार्यरत आहेत, जी बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य आणि सरकारद्वारे चालवली जात आहेत.
आधार केंद्रावर करता येतील ही कामं- नवीन आधार कार्ड बनवायचं असो किंवा त्यात कोणतेही बदल करायचे असोत, तुम्ही या आधार सेवा केंद्रांमधून आठवड्याचे 05 दिवस सेवा घेऊ शकता. म्हणजेच आठवडाभर सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सुरु राहतील. याआधार सेवा केंद्रांमध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातात.
आधार सेवा केंद्रांद्वारे तुम्ही बायोमेट्रिकशी संबंधित काम सहजपणे करू शकता किंवा आधारमध्ये नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करू शकता. 
  • आधार नोंदणी – मोफत
  • बायोमेट्रिक अपडेट – 100 रुपये
  • नाव, पत्ता, जन्मतारीख – 50 रुपये
  • मुलांचे बायोमेट्रिक – मोफत
  • तुमची काही तक्रार असल्यास तीसुद्धा दाखल करू शकता.

जर तुम्ही एखाद्या आधार केंद्रावर अपडेटसाठी गेलात आणि तेथे निर्धारित शुल्कापेक्षा जास्त पैशांची मागणी होत असेल, तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे संबंधितांकडे तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.