‘पोषण माह अभियानांतर्गत प्रकल्प मूल अंतर्गत बिट मूल स्वस्थ्य बालक स्पर्धा

41

दिनांक 21.9.2022 ला प्रकल्प मूल अंतर्गत बिट मूल चेपोषणमहा अभियानचे आयोजन करण्यात आले व स्वस्थसुदृढ बालक बालिका स्पर्धा घेण्यात आली. सभेला मा श्री. देवधुनावत गट विकास अधिकारी, मा.श्री.निलेश चव्हाण बालविकास प्रकल्प अधिकारी, श्री.वैदय साहेब विस्तार अधिकारीआरोग्य,बिट मूल च्या पर्यवेक्षीकां श्रीमती उमरे मॅडम, बिट मूलअंगणवाडी सेविका, मदतनीस व बालक चे माता, पालक
उपस्थिती होती. पोषण अभियान चे उदघाटन मा. श्री देवधूनावत सर यांनी केले. व पोषण अभियान बाबत उपस्थितनामार्गदर्शन केले. तसेच मा श्री निलेश चव्हाण सर यांनी पोषणअभियान बाबत पोषण महा, पोषण पंधरवडा, स्वस्थ सुदृढबालक, बालिका स्पर्धा, अंगणवाडीत ज्या सेवा पुरवण्यातयेतात त्याचे व कुपोषण वर कसे मात करता येईल या बाबतमार्गदर्शन केले.श्री.वैदय सर यांनी आरोग्य, लशीकरण या
बाबत उपस्थितना मार्गदर्शन केले. सादर कार्यक्रम चेप्रास्ताविक श्रीमती. उमरे मॅडम नी केले. सूत्रसंचालन सौविजया महादिवार अंगणवाडी सेविका यांनी केले, तसेचपोषण अभियान बाबत शपथ घेण्यात आली, विविध पोषकखाघ प्रद्राथची प्रदशनी लावण्यात आली व पौष्टिक व समतोलआहार का घावा या बाबत महत्व विस्तृत करण्यात आले .अंगणवाडी सेविका व मदतनीस नी पोषण अभियान बाबतगीत गायन केले. स्वस्थ सुदृढ बालिका, बालक स्पर्धा मधूनस्वभा,फरहान यांची निवड करून त्याना बक्षीस देण्यातआले.कार्यक्रम चे आभार प्रदशन सौ.शीतल धारणे अंगणवाडीसेविका यांनी केले.