इंजिनिअरिंग साठी ऑक्टोबरपर्यंत भरायचा आहे अर्ज

35

 सीईटी सेलनेआभयांत्रकी व फार्मसीअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमनअँडमिशन प्रोसेस (कॅप) राउंडचीघोषणा केली आहे. सीईटी सेलनुसारदोन्ही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया२१ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलीआहे. विद्यार्थ्यांना ४ ऑक्टोबरपर्यंतअर्ज करावा लागेल. या कालावधीतअर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेशफेऱ्यात सहभागी होता येईल,सीईटी सेलनुसार ४ ऑक्टोबरपर्यंतविदयार्थ्याना ऑनलाइन अर्जकरण्यासह कागदपत्रांचे सत्यापनकरावे लागेल.यानंतर १२ ऑक्टोबरला अंतिमगुणवत्ता यादी जाहीर होईल आणि १३ऑक्टोबरपासून प्रवेश फेरी सुरू होईल.यावेळीही सामान्य प्रवेशाच्या 3 फेऱ्याहोतील. यानंतर कोणत्याहीमहाविद्यालयात प्रवेश घेऊइच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चौथ्याफेरीअंतर्गत समुपदेशन फेरीसाठीमुंबईला बोलावण्यात येईल. येथेत्यांना रिक्त जागांवर प्रवेश दिला
जाईल.दरम्यान, कॅप राउंडच्या घोषणेनंतरमहाविद्यालयांनी तयारी सुरू केलीआहे. विद्यार्थ्याच्या सुविधेसाठी सीईटी
सेलने शहरातील विविध शासकीय,अर्धशासकीय, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयात सुविधा केंद्रस्थापन केले आहेत.

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन‘क ऑनलाइन नोंदणी २१ सप्टेंबर ते ४| ऑक्टोबरपर्यंत७ कागदपत्र सत्यापन व नोंदणी अज
। जमा करणे २श्सट्टेंबर ते ४| ऑक्टोबरसामान्य गुणवत्ता यादी जाही ७। ऑक्टोबर८ते १० ऑक्टोबरपर्यंत सामाव्य
| गुणवत्ता यादीबाबत तक्रारी७ अंतिम गुणवत्ता यादी १२ ऑक्टोबर७ कॅप राउंडसाठी जागा जाहीर होतील|ध्र ऑक्टोबरला