UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

52

UPSC ESE Recruitment 2022

जाहिरात क्र.: 01/2023‐ENGG.

परीक्षेचे नाव: इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधीकधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच पि एम डिजीटल न्यूज  ‘ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

Total: 327 जागा

अ.क्र. श्रेणी
1 सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: 200/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2022 (06:00 PM)

पूर्व परीक्षा: 19 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online