एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न

47

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वार संचालित एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग द्वारा शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ.मिनाक्षी ठोंबरे तर प्रमुख अतिथि प्रा.डाॅ.अंजली ठेपाले,प्रा.लोकेश दरवे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ.राजेंद्र बारसागडे प्रा डॉ कल्पना कावऴे यांची प्रामुख्याने विचारमंचावर उपस्थिती होती
डॉ.मिनाक्षी ठोंबरे यानी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन वर्तमानकाळातील शैक्षणिक स्थितीचा आढावा
घेतला तर डॉ.अंजली ठेपाले यानी आपल्या व्यक्तीगत अनुभवाचे दाखले देऊन शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त केले,प्रा.लोमेश दरवे यानी डॉ.सव॔पल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकाया॔वर प्रकाश टाकला,प्रा.जल्पा यानी कार्यक्रमाला अनुसरुन विचार व्यक्त केले
रासेयो स्वयंसेवीका श्रृती गवारे, तन्वी भगत, शैली फुलबांधे, सानिया शेख,रजीया शेख, अश्विनी लोनगाडगे, श्रध्दा दुधे,गितेश्वरी देवांगन, यानी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली
कार्यक्रमाचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ.राजेंद्र बारसागडे सहकाय॔कम अधिकारी डॉ कल्पना कावऴे यानी केले
कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे तर आभार प्रा डॉ कल्पना कावऴे यानी मानले
कार्यक्रमा करीता प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या