मुल तालुक्यातील राजोली येथील आधार कार्डसाठी नागरिकांची उसळली झुंबड,विद्यार्थ्यांची आधार पडताळणी

36

मुल तालुक्यातील राजोली येथील नवभारत विद्यालय मुल येथील शाळेत विद्यार्थ्याच्या आधार अपडेट साठी शिबीर घेण्यात येत आहे शासनाच्या विविधविभागांकडून राबविण्यात येणाऱ्यासवलती आणि वैयक्तिक लाभाच्यासर्व योजना आधार कार्डशी संलग्न
करण्यासाठी आधार नोंदणीकृतविद्यार्थ्याचे आधार संलग्न करण्यासाठी 01/09/2022 या दरम्यान राबविण्यात येत आहे.
मुल तालुक्यातील लाभार्थीना आधारशीसंलग्न करण्याची मोहीम सुरूकरण्यात आली असून, लाभार्थींना संलग्नकरण्याचे उद्दिष्ट दिले आहे. राज्यसरकारच्या विविध विभागांकडूनराबविण्यात येणाऱ्या सवलती आणिवैयक्तिक लाभाच्या सर्व योजना यापुढेआधार कार्ड संलग्न होणार आहेत. याविविध योजनांमधील लाभार्थी  सोयीसुविधांपासून वंचित राहू नयेत आणि या योजनेचा पारदर्शी पद्धतीनेराबविण्यात याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार काड   एक आवशयक कागदपत्र बनल॑ आहे.
आधार कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नाही, तर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी लाभांसाठी अनिवार्य
कागदपत्र आहे. या आधार कार्डमध्ये सर्व महत्वाची माहिती साठवलेली असते. मुलांच्या प्रवेशापासून ते
सरकारी अर्ज भरेपर्यंत आधारकार्डचा वापर केला जातो.

अपडट करा आधार काड
अनेक वेळा असे घडते की, तुम्हाला आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख बदलावी लागते किंवा नवीन आधार
कार्ड बनवावे लागेल. हे आधार अपडेट करण्यासाठी अनेकदा आधार केंद्रावर जावे लागते, पण आता या सर्व
त्रासापासून सुटका मिळणार आहे. आता तुम्ही घरी बसून आधारसाठी अपॉइंटमेंट बुक करू झाकता आणि
आधार सेवा केंद्रावरील लांबलचक रांगेपासून सुटका मिळवू शकता.

वैयक्‍तिकलाभाच्या योजनांच्या सर्व लाभार्थीचा डेटाबेस तयार करून ते आधार संलग्नकरावे लागणार आहे. ज्या विभागामध्ये’पोषण आहार व त्यासंबंधीच्याधान्याचा पुरवठा होत असतो, त्यावाहनांसाठी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीमया वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करणेअनिवार्य आहे. १ जानेवारी २०२३पासून पोषण आहाराशी संबंधित सर्वलाभार्थी आधार कार्डशी जोडूनचयोजनेचा निधी वितरित करता येणारआहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र कोणताहीविद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये,शिष्यवृत्तीशी संबंधित सर्व योजनाआधार संलग्न करून १ जानेवारी २०२३पासून डीबीटीमार्फत शिष्यवृत्तीविद्यार्थ्याच्या खात्यात जमा करावीलागणार आहे.आधार कार्ड समस्यांबाबत . यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांचे नव्यानेआधार कार्ड, कार्डमधील दुरुस्ती आदी लोक वास्तव्यास आहेत.  नागरिक शासकीय योजनांपासून वंचित होते. त्यांना योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने याशिबिराचे आयोजन करण्यात आलेअसल्याचे सांगितले.  आधार कार्डकाढले, तर अनेकांनी आधार कार्ड,अपडेट केले. 

आधारमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी शुल्क
अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट – मोफत
डेमोग्राफिक अपडेट (कोणत्याही प्रकारचे) – रुपये 50 (जीएसटीसह)
बायोमेट्रिक अपडेट – रु 100 (जीएसटीसह)
डेमोग्राफिक अपडेटसह बायोमेट्रिक – रु 100 (करासह)
.आधार कार्ड (Aadhaar Card) मिळवताना तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. अनेक वेळा असे घडते की एखाद्या व्यक्तीचा पत्ता बदलतो किंवा त्यांच्या नावात बदल होतो. नंतर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नेहमी अद्ययावत माहिती द्या.पण चूक झाली तर घाबरायची गरज नाही. अशा परिस्थितीत, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP वापरून तुम्ही तुमचा आधार तपशील ऑनलाइन सहजपणे अपडेट करू शकता.UIDAI ने मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्ही लोकसंख्याशास्त्रीय तपशील (नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता) ऑनलाइन सहजपणे अपडेट करू शकता आणि एसएमएसमध्ये प्राप्त झालेल्या OTP द्वारे प्रमाणीकृत करू शकता. लक्षात ठेवा की लोकसंख्याशास्त्रीय डेटा अपडेटसह