डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन सातबाराची सुविधा उपलब्ध

40

सातबारा काढायचा असेल तरतलाठी कार्यालयात जाणे यापूर्वीआवश्यक होते. आता मात्र ही कटकटदूर झाली आहे. शेतकऱ्यांनाघरबसल्या ऑनलाईन सातबाराकाढता येणार आहे.सुविधा उपलब्ध झाली आहे.शेतीशी संबंधित विविध योजनांचालाभ घ्यायचा असेल तर अर्जासोबतसातबारा जोडावा लागतो. सातबारादरवर्षी अपडेट होत असल्याने वर्षबदलले तरी सातबारा नवीनच द्यावालागतो. सातबारा मिळण्याचे एकमेवठिकाण म्हणजे, तलाठी कार्यालय याठिकाणी दिवसभर शेतकरीवर्गाचाराबता राहत होता. कित्येकवेळातलाठी कार्यालयात जाऊन परत यावे.लागत होते. मात्र, आता या.कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटकाझाली आहे. डिजिटल स्वाक्षरीअसलेला सातबारा शेतकऱ्यांनाउपलब्ध होणार आहे. त्यासाठी तलाठीकार्यालयात जाण्याची गरज नाही.

असा काढा ऑनलाईन सातबारा गुगलवर ऑनलाईन सातबारा असे सर्च मारल्यासमहाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची वेबसाईटउघडते. ऑनलाईन सातबारा काढण्यासाठी रजिस्ट्रेशनहोणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉगडन आयडी व’पासवर्ड तयार करावा लागतो. त्यानंतर निल्हा, तालुका,भूमापन क्रमांक टाकावा लागतो. ऑनलाईन प्रोसेसदवारेएटीएम क्रमांक टाकल्यानंतर त्यातून १५ रुपये कपात होतात. नंतर सातबाराची प्रत उपलब्ध होते.मानवी हस्तक्षेप झाला कमीसातबाराचे काम ऑनलार्डन झाल्यानेमानवी हस्तक्षेप कमी झाला आहे.सातबारात होणारे घोळ कमी होण्यास फार मोठी मदत झाली असल्याचे दिसूत येत आहे.ऑनलाईन सातबारासाठी  १५ रुपयांचा खर्च  ‘ डिजिटल स्वाक्षरीसह सातबाराकाढायचा असेल तर शासनाकडे१ ५रुपयांचा ऑनलाईन पेमेंटकरावा लागते. त्यानंतरचसातबाराची प्रत शेतकऱयालाउपलब्ध होते.केंद्र चालक आकारतात ५० रुपये शुल्क :- बरेचशे शेतकरी स्वतःची लॉग डन आयडी बनविण्याच्याभागडीत पडत नाही. सेतू केंद्रावर जाउन ऑनलाईलन सातबाराकाढतात. सातबारासाठी शासनाकडे १५ रुपये ऑनलाईन भरावेलागतात. त्यामुळे केंद्र चालकाने स्वतःचा खर्च म्हणूनशेतकऱ्यांकडून २५ ते 3० रुपवे शेतकयांकडून करत असल्याचे दिसून येत आहे.