पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्ज करण्याचे आवाहन

49

अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी
कार्यक्रमानुसार  मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पाटसी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक
दुर्बळ असलेल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणार्‍या गुणवत्ताधाटक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची
मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून मुळ आहे. सन 2022-23 या
वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणार्‍या पात्र विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने नवीन व
नूतनीकरण विद्यार्थ्यांनी दिनांक 30 सप्ठेंबट 2022 पर्यंत
संकेतस्थळावरुन अर्ज भरावयाचे आहेत.शिष्यवृत्ती पात्रतेच्या अटी व शर्तीन इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमाच्या व मर्व व्यवस्थापनाच्या शासकीय निमशासकीय खाजगीअनुदानित विनाअनुदानित कायम विनार्दानीत व स्वयं अर्थ साहाय्यक स्वयं अर्थ सहाय्यक शासनन्यत त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणार्‍या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना
लागू आहे.«अर्जदार मागील अर्जदार विद्यार्थी मागील वर्षीं 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. (फक्त
पहिली साठी गुणांची अट नाही )* पालकाचे कुटुंबाचे ( एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.* पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकार्‍याने प्रमाणित केळेळी असणे आवश्यक्य आहे.* एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणाट नाही.« अर्ज भरतानावविद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधाट माहिती अचूक भरावी.* या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाया विद्यार्थ्यांनी इतट तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
« एकूण पात्र विद्याथ्यपैकी 30% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी टाखीव आहे.*_ विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वस्तीगृहात टाहत असतील अथवा टाज्य शासनाच्या वस्तीगृहात राहत
असतील, केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वस्तीग्रहाचे विद्याथी म्हणून गणले जातात.न रिप वस्तीग्रह मध्ये भटलेले शुल्काच्या पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर कटणे बंधनकारक

कोणती कागदात्रे आवश्यक आहेत ?

* धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र
उत्पन्नाचे प्रमाणपत्र,गुणपत्रक,आधार कार्ड/ आधार नोंदणी / पावती,विद्यार्थ्यांचा फोठो

बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रतशाळेसाठी सर्वसाधारण सूचनान शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज व कागदपत्रे वर्गनिहाय , वर्षनिहाय किमानपाच वर्षजतन करुन ठेवावे.«_ज्या शाळा बंद झालेले आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किंवा शाळेत शासनाचीमान्यता आहे परंतु वगम मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकार नयेत. तरीहीअशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्गनसतानाही त्या वर्गांमध्ून अर्ज प्राप्त झाल्यास असे
सर्व अर्जटिजेक्ट किंवा फेक मार्क करावे.८_ शाळा स्तटावरुन विद्यार्थ्यांची अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत. तसेच विद्यार्थी शाळेतशिक्षण घेत आहे. याची खात्री कटावी. शाळा स्तटावटती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित टाहणार नाही
याची णाय म्या ध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावटील माहिती व अ्जावटील माहिती यामध्ये तपावत
आढळल्यास ध्ये दुरस्ती करण्याची विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट कटावा.
विद्यार्थ्यास संधी देऊनी माहिती चुकीची बनल्याम टिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत
नसल्याम किंवा बनावट अर्ज ओंढळल्याम अर्ज फेक मार्क करण्यात यावा.«_ शाळेचे मुख्याध्यापक व नोडीलळ ऑफिसट यांची आधारनुसाट माहिती एनएसपी 2.0 या पोर्टल वटतीभरण्यात यावी. सन 2015-16 पासून शिष्यवृत्तीचे वितटण केंद्र शासनामार्फत विद्यार्थ्याच्या लाभार्थ्यांच्या बँकखात्यात डीबीटी द्वाटे करण्यात येत आहे. सनं 2-22 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या शिष्यवृत्ती
मिळालेल्या आणि शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण कटणार्‍्या सर्वविद्यार्थ्यांनी मण 22-23 करिता नूतनीकरण विद्यार्थीम्हणून अर्ज ऑनलार्डन भरणे आवश्यक्य आहे.*_ नवीन अथवा नूतनीकटण यापैकी एकाच प्रकाटचा अर्जविद्यार्थ्यांस भटता येल. तसेच एका विद्यार्थ्याचेदोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.« विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेच्या असावे, नसल्यास पालकांचे राष्ट्रीयीकृत बँक खात्याची माहितीअजति भरता येटटल.« नवीन अथवा नूतनीकटण यापैकी एकाच प्रकाटचा अर्ज विद्यार्थ्यास भटता येईल. तसेच एका विद्यार्थ्याचे
दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील.« विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेच्या असावे, नसल्यास पालकांचे राष्ट्रीयीकृत बँक खात्याची माहितीअजति भरता येईल.« _हृयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांचे तज उ नवलाकतानी व नवेनाकटणानी अर्जएन एस पी पोर्टल या पोर्टलवरभरण्याची जबाबदाटी संबंधित शाळेची मुख्या! राहील. हे अर्ज भरण्याची सुविधा मायनॉरिटी अफेयर्सडॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावट देखील उपलब्ध आहे.«_ अर्ज भट्ताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेळ तर तो दोनपाल्यांमाठीच वापटता ये्डल ऑनलाइन अर्ज भरताना अडचण आल्यास वेबसाईटच्या होमपेज वटील
फ्रिक्चेंटली आज रिक्चेस्टर्स चा वापर कटावा. इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी निवड
झाल्यास विद्यार्थ्या शिष्यवृत्ती टकक्‍्कम रपये 1000 ते 10000 शास्रनाद्वारे दिली जाईल. अधिक माहितीसाठी
आपल्या शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी कार्यालयास संपर्क करावा.