ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) पदांची मेगा भरती

41

परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2022

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव 
1 ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)
2 ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल)
3 ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)
4 ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)

शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022  (11:00 PM) 

CBT (पेपर I): नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online