उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण

46

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष,देशाला स्वातंत्र मिळून आज ७5 वर्ष पूर्ण झाले. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त  उपविभागीय अधिकारी मुल  महादेव खेडकर साहेब यांच्या हस्ते तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे, तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी साहेब,नायब तहसिलदा पृथ्वीराज साधनकर साहेब,नायब तहसिलदार पवार साहेब  ,नायब तहसिलदा कुंभारे साहेब,नायब तहसिलदा ठाकरेसाहेब साहेब,सरकारी दवाखाना वैदकीय अधिकारी,साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, ठाणेदार साहेबयांच्यासा सह तहसील कार्यालय महसूल कर्मचारी , तलाठी,मंडळ अधिकारी,कोतवाल,निवडणूक कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी,संजय गांधी निराधार योजनेतील कर्मचारी,श्रावणबाळ योजनेतील कर्मचारी,महिला कर्मचारी,कोतवाल जी ,जेष्ठ नागरीक,विद्यार्थी,नागरीक,पोलीस स्टेशन,  पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शासकीय, प्रशासकीय अधिकारी व महिला वर्ग,सामाजीक कार्यकर्त्या,महिला कर्मचारी,राजकीय पदाधिकारी विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी,विद्यार्थीनी,पालकवर्ग,उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनीच राष्ट्रगीतासह तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रहीत जोपासण्याची शपथ घेतली.
त्यानंतर विविध कार्यक्रम,विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना,विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल व उल्लेखनीय   सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच  उल्लेखनीय कामगिरी केलेल्या  प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देवून सन्ममानित करण्यात आलेले आहे.