जि.प. प्राथ. शाळा चांदापूर हेटी येथे वेशभुषा स्पर्धाचे आयोजन राष्ट्र सेवा दल तर्फे करंडक स्पर्धा २०२२ अंतर्गत

61

आज दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोज गुरूवारला जि.प. प्राथ . शाळा चांदापूर हेटी येथे वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली . यामध्ये राजमाता जिजाऊ, झाशीची रानी लक्ष्मीबाई, महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले , आद्य शिक्षिका फातिमा शेख, राष्ट्रपिता महात्मा गांधी, विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई, क्रांतीकारक भगतसिंग अशा वेशभुषेमध्ये अनेक विघ्यार्थ्यांनी सहभाग घेतला . त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री . दिलीप भुरसे सर व सहाय्यक शिक्षक श्री .नंदकिशोर शेरकी सर यांनी स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले .व उष्कृष्ट वेशभुषा करणाऱ्या तिन विघ्यार्थ्यांना १, २, ३ असे क्रमांक देण्यात आले . स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली .