यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

196

चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ना0क ऑनलाठन प्रवेश प्रक्रिया 2022-23
मा. कुलगुरु यांचे मान्यतेनुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या सर्व शिक्षणक्रमांची ) शैक्षणिक सत्र 2022-23 ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक 06 जुळे 2022 पासून मुरु होत आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

1. विना विलंब शुल्क मुदत – दिनांक 06 जुळे 2022 ते 15 ऑगस्ट 2022
2. विलंब शुल्क रु.100/ – दिनांक 16 ते 3 ऑगल्ट 2022

सर्वविद्यार्थ्यांनी विहित कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. जेणेकरुन शैक्षणिक मेवा वेळेवट उपलब्ध करुन देता येईल.

Admission
Last Updated On Aug 4 2022 5:21PM

[ Printable Version ]
Prospectus 2022-2023 – Click Here 
माहितीपुस्तिका २०२२-२०२३ साठी येथे क्लिक करा.
Click Here for Admission
Diploma in Estate Management (DEM) – Click Here
Diploma in GIS and Remote Sensing (GIS-RS) – Click Here
Executive Diploma in Hospital Management (EDHM) – Click Here
Advance Diploma in Food Science and Processing (ADFSP) – Click Here
Click Here for Agriculture Programs Admission Process 2022- 23.
(कृषी अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया २०२२-२३ साठी येथे क्लिक करा.)
Help Desk for Online Admission 2022-23
ऑनलाईन प्रवेश २०२२-२३
(ऑनलाईन प्रवेश – विद्यार्थी मदत कक्ष)
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे
आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल.
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
निरसन त्याद्वारे होऊ शकेल.
अ. क्र. कामाचे स्वरूप संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी
  दूरध्वनी क्रमांक – (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२.   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी  मोबाईल क्रमांक –  +९१-९४२१७६०२४७
helpdeskbank888@gmail.com
शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तिका : शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तीकांसाठी या पेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या Prospectus 2022-23 या शीर्षकावर क्लिक करा.
Program Prospectus : Programme wise Prospectus are available at left side of this page under the head “Prospectus 2022-23” 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२२-२३ : ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)
अ.क्र.. तपशील  क्लिक करा
01   B.Sc. (Horticulture / Horticulture) शिक्षणक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत
(CET Exam)परिपत्रक .(Uploaded on 19/06/2022)
Click Here 
02   शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश सूचना क्र.-१
Admission Notice-1 for Academic Year 2022-23
(Uloaded on 06/07/2022)
Click Here
03   School of Architecture, Science and Technology :
Imortant information and list of Learner Support Centers for 2022-23
(Uploaded on 24/07/2022)