भारतीय जनता पार्टी मुल तर्फे आयोजन डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृातिदिनानिमित्त अभिवादन

43

भारतीय जनता पार्टी  मुल तर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी  प्रा.नगराअध्यक्ष माजी सौ रत्नमालाताई भोयर   यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यानिमित्ताने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जो स्वप्न बघितला होता अखंड भरताचा तो कश्मीर येथील कलम ३७0 व ३५ अ हटवून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एकप्रकारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या दिशेने टाकलेले सर्वात मोठे पाऊल असल्याचे यावेळी उपस्थिती असलेल्या पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी भावना व्यक्त करताना सांगितले. सदर अभिवादन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी मुल तर्फे भाजपा कार्यालय येथे प्रतिमेला मालाअर्पणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात खालील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रा.नगराअध्यक्ष माजी सौ रत्नमालाताई भोयर ,चंद्रकांत भाऊ आष्टनकर, प्रशांतभाऊ बोबाटे, विनोद सिडाम, अभिजीत पुरम, राकेश ठाकरे ,अनिल साखरकर ,आस्तिक मेश्राम, श्री दादाजी येरणे, युवराज चावरे, अनिल बद्देलवार, सौ कल्पना पोलोजवार ,लिना बद्देलवार, अर्चना चावरे कल्पना मेश्राम पपीता झरकर

यांची उपस्थिती होती.

माजी नगराध्यक्षा फोटोला मार्लाअर्पण करून रत्ननंदिनी कवितासंग्रह पुस्तक 10 काॅपी डाॅ. श्यामाप्रसाद वाचनालयाला भेट दिल्या.