असंघटित कामगाराना ६० वर्षांनंतर तीन हजार मानधन १८ ते ४० वयोगटातील कामगार पात्र

28

असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत नोंदविणाऱ्या हजार रुपयांच्या आतील असावे. कामगार कर्मचारी राज्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी किंवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा. या योजनेचे सभासद असलेले कामगार श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्र ठरत नाही. सहभाग कामगारांना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

या योजनेत  जास्तीत जास्त असंघटित कामगारांना सामावून घेतले जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या योजनेत सहभाग घेण्यासाठी कामगारास प्रतिमाह वयानुसार फक्त ५५ ते २०० रुपये वयाच्या ६० वर्षांपर्यंत अंशदान म्हणून जमा करावे लागते. वयाचे ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कामगारास प्रतिमाह ३ हजार इतके मानधन दिले जातील. यासाठी कामगार आपली नोंदणी  सुविधा केंद्रात संपर्क साधून करू शकतात.

राबविण्यात येत आहे. या तसेच https://maandhan.in या पोर्टलवर कामगार स्वतः नोंदणी करू शकतात. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचाही समावेश आहे.

केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणारे १८ ते ४० वर्षे वयोगटातील कामगार पात्र आहेत. कामगाराचे सध्याचे मासिक उत्पन्न १८ माहितीसाठी १८००२६७६८८८ किंवा १४४३४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

प्रत्येक असंघटित कामगाराने या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन संचालक काॅमन सव्र्हीस सेन्टर (सिएससी) मूल प्रमोद मशाखेत्री यांनी केले आहे.