नवभारत कनिष्ट विज्ञान महा. निकाल 98.97 टक्के.

32

मूल:— नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी.बोडॉचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यात तालुक्यातील
नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून 98.97 टक्के निकाल देत या कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाने 291  विद्धाथॉना पुढील शिक्षणाकरीता अग़ेषित केले आहे.

या कनिष्ट विज्ञान महाविद्धालयातूनविज्ञान शाखेतील 294 विद्धाथॉनी एच.एस.सी. बोडॉची परिक्षा दिली होती.यातील 291 विद्याथी उतिणं
झाले आहेत,तर व्यावसाय शिक्षण विभागातून 31 विद्धाथॉंनी यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थांचे
प्राचार्य अशोक झाडें,प्रा.महेश पानसे,प्रा.किसान वासाडे,प़ा.सुनिल कामडी,प़ा.प़भाकर धोटे,प़ा.काटकर
प़ा.पुस्तोडे यांनी अभिनंदन केले आहे.