पर्यावरण दिवस साजरा,ग्रामपंचायत व ग्राहक पंचायत च्या संयुक्त विद्यमाने

33

व्याहाड, सावली प्रतिनिधी.

ग्रामपंचायत कार्यालय व्याहाड खु येथे जागतिक पर्यावरण दिन ग्रामपंचायत व्याहाड व ग्राहक पंचायत चंद्रपूर च्या वतीने साजरा करण्यात आला.यामध्ये सौ सुनिता कु उरकुडे संरपंच व्याहाड खु सौ भावना वि बिके उपसरपंच व्याहाड खु डॉ षडाकांत एम कवठे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समीती व्याहाड व ग्राहक पंचायत चंद्रपूर चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व्याहाड खु केशव भरडकर माजी सरपंच तथा सदस्य राजेश टोंगे ग्रा प सदस्य .पुडंलीक मडावी ग्रा प सदस्य. नलीनी करकाडे ग्रा प सदस्य पिंगला मानकर ग्रा प सदस्य.सौ सहारे सौ मिना म्हस्के अंगणवाडी कार्यकर्ती दर्शना चिलमूलवार अंगणवाडी कार्यकर्ती श्री गेडाम ग्रामविकास अधिकारी ग्रा प व्याहाड खु आणि गावातील पुरुष व महिलामंडळींनी उपस्थित राहून पर्यावरण दिन साजरा केला.
यापुढेही असे जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्याचा व ग्राहक जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.