बीएड,एमएड, बीपीएड, एमपीएड,बीएबीएड, एलएलबी, ‘सीईटी’ प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ

51

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या ‘सीईटी सेल’तर्फे घेण्यात येणाऱ्या आठ अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) अर्जप्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 07/07/2022  पर्यंत प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करता येणार आहे.

Date of CET Form Filling Has Been Extended

Till                 07/07/2022.  

पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम असलेल्या एलएलबी, तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेले एलएलबी, याचबरोबर बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, बीएबीएड, बीएससी, बीएड, बीएड, एमएड (एकात्मिक) अशा एकूण आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  

  1. उमेदवाराने पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण किंवा बसणे (appear )आवश्यक आहे.

  2. माहितीपुस्तीकेतील सूचना अवगत असूनही उमेदवाराने अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये समायोजित होणार नाहीत.

  3. संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

  4. दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

  5. शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-

  6. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ६००/-

  7. उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

  8. ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.

  9. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

  10. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

  11. भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.

  12. कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

  13. कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  14. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

  15. एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.

  16. ज्या उमेदवारांनी आपले शालांत परीक्षेपासूनचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे अशा उमेदवारांनी बी.एड सीईटीसोबत इंग्रजी विषय ज्ञान चाचणीस (ELCT) अर्जात होकार दयावा.

  17. एकदा ऑनलाईन अर्ज सादरकेल्यावर इंग्रजी विषय ज्ञान चाचणीचा (ELCT) पर्यायात बदल करता येणार नाही याची अर्जदारांनी गांभीर्यपुर्वक नोंद घ्यावी.

  18. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल

  19. Ongoing Events Click HERE for Entire Schedule

    Activity Schedule
    On Line Registration and Confirmation of Application Form for MAH-B.Ed. Course CET 2022 and B.Ed. ELCT.2022 Through Computer connected to Internet on the website https://cetcell.mahacet.org/ From Thursday, 24/03/2022
    To Tuesday, 12/04/2022
    First Extension to Form filling. From Thursday, 24/03/2022
    To Friday, 22/04/2022
    Second Extension to Form filling. From Thursday, 24/03/2022
    To Friday, 29/04/2022
    Third Extension to Form filling. From Thursday, 24/03/2022
    To Thursday, 07/07/2022
    Issue of Hall Ticket through login of successfully Registered Candidates https://cetcell.mahacet.org/ Friday, 29/07/2022 Onwards.
    Date subject to change.
    Date of On-Line MAH-B.Ed. CET 2022 & B.Ed. ELCT (For Admission to English Medium Colleges) From Sunday, 21/08/2022 To Monday, 22/08/2022
    In Multiple Sessions, if required.
    In selected centres in the State of Maharashtra.
    Date subject to change, if the Agency fails to acquire centres.
    Declaration of result of the MAH-B.Ed. CET-2022 and B.Ed. ELCT on the website https://cetcell.mahacet.org/ CAP WEB SITE :- https://bed.hepravesh.in To be declared later on.