‘महाडीबीटी’ शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ 31 MAY 2022.

56

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ओबीसी, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक अशा विविध प्रवर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक शुल्कात सवलत; तसेच वसतिगृहाच्या शुल्कासाठी भत्ता, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या चौदा शिष्यवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तींना हजारो विद्यार्थी दर वर्षी अर्ज करतात. २०२1-२2 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 31 MAY 2022.पर्यंत मुदत देण्यात आली 

Notice

Attention!!!

  • Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 31st MAY 2022.
  • Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 31st MAY 2022.
  • Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 31st MAY 2022 and for New Application Acceptance is 31st MAY 2022.
  • Guidelines and Rules of procedure for application submission. Please read carefully.
  • मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, अशा विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी आधीच्या अर्जांमधील सर्व त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…१. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.२. पोर्टलवर लॉग इन व्हा.

    ३. तुमचे प्रोफाइल तयार करा.