मुल येथे सोमवार ला आरोग्य मेळाव्याचे आयोजन

51

 स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमंातर्गंत उपजिल्हा रूग्णालय मुल येथे मोफत आरोग्य मेळावा 25   APRIL  रोजी सकाळी 9  वाजता आहे उदघाटन आयोजित करण्यात आला आहे.
या आरोग्य शिबिरात विशेष तज्ञ डाॅक्टर मार्फत आरोग्य तपासणी करण्यात येईल. यात हुदयरोग,मधुमेह,रक्तदाब,मोतींिबन्दू कान,आजार, महिला तपासणी,लहन मुलांचे आजार,रक्तदाबाचे आजार,नाक व घसा आजार,दंतरोग,क्षयरोग,कुष्ठरोग आदी आजारांची मोफत तपासणी व निदान करण्यात येईल. आयुष्यमान भारत योजना कार्ड,डिजिटल हेल्थ आयडी आयुष्यमान भारत कार्ड तयार केले जातात.


दोेन पासपोर्ट साइज फोटो,केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड,आधार कार्ड,मतदान ओळखपत्र मूळ कागदपत्र ,जुन्या आरोग्य संबंधी चिठयाव झेराॅक्स कागदपत्रासह उपस्थित राहून आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे.