पाईपलाईन, इंजिन, मोटर 75% अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू

37

नमस्कार शेतकरी मित्रांनो; आज आपण या लेखांमध्ये पाईपलाईन अनुदान योजना विषयी माहिती घेणार आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे पिक हे पाण्यावाचून खराब होऊन जाते. ही सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवित असते. त्यामधील पाईप लाईन अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.(pipeline subsidy scheme)

या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👉इथे क्लिक करून पहा 👈

मित्रांनो काही शेतकऱ्यांना टाइप लाईन खरेदी करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पाईप लाईन खरेदी करता येत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी आता सरकार थोड्या प्रमाणात आर्थिक मदत देणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना स्वतःची पाईपलाईन खरेदी करण्यासाठी सरकार 50% सबसिडी देणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचे पीक हे चागल्या प्रमाणात पिकेल.(pipeline subsidy scheme)

या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👉इथे क्लिक करून पहा 👈

या योजनेचा लाभ फक्त ‘याच’ शेतकऱ्यांना दिला जाईल!

या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👉इथे क्लिक करून पहा 👈

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोर असेल अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.(pipeline subsidy scheme)

या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👉इथे क्लिक करून पहा 👈

शेतकरी मित्रांनो; तुम्ही हा अर्ज संपुर्ण भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते.आणि त्या लॉटरी मध्ये आपले नाव असेले तर आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागतील.(pipeline subsidy scheme)

या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👉इथे क्लिक करून पहा 👈

_कागदपत्रे (Documents)

1) तुमच्या जमिनीचा सातबारा

2) 8 अ

3) बँकेचे पासबुक

4) ज्या ठिकाणी आपण पाईपलाईन खरेदी करणार आहात त्या डीलरशिप चे कोटेशन आशी इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतील. (pipeline subsidy scheme)

या योजनेअंतर्गत अर्ज कसा व कुठे करायचा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

👉इथे क्लिक करून पहा 👈