श्रीराम नवमी जन्मोत्सवानिर्मित्य शोभायात्रेने दुमदुमले मुल शहर

41

मूल : श्रीरामनवमी निर्मित्य काढण्यात आलेल्या भव्यदिव्य रोषनाईने मुल शहर प्रभु श्रीरामांच्या जयघोषाने भक्तीमय झाले होते. सर्वधर्मीय उत्साहाने या शोभायात्रा प्रत्येक चैाकातुन गांधी चैकात सहभागी झाले होते.श्री रामनवमीचे औचित्य साधून ।मूल शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विविध
प्रकारचे देखावे करण्यात आले होते.मुल शहरातीहरातील शोभायात्रा सर्वांचे लक्ष वैधून घेतहोती.

यावेळी लहान मुलांनी राम,सीताची वेशभूषा परिधान केली होती. तर महिलाही मोठ्या संख्येने या शौभावयात्रेमध्ये सहभागी झाल्याहोत्या, अनेकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर भाविकासाठी महाप्रसाद, थंड पाणी व शितपेयांची व्यवस्था केलीहोती.

अनेक ठिकाणी शोभायात्रेचे  स्वागत करण्यात येत होते, शोभायात्रेत अनेकांची उपस्थित होती.