नवोदय प्रवेश निवड चाचणी ९ एप्रिलला

50

सत्र २०२२-२३ अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववीकरिता ९ एप्रिल रोजी निवड चाचणी परीक्षा सकाळी ११.१५ ते दुपारी १.४५ या कालावधीत होणार आहे. विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, यासाठी केंद्र राहणार आहेत. परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजता अनिवार्य आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील संबंधित शाळांतील मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे.https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage