बि.एड, एम.एड,एलएलबी,एमबीए,एमसीए,बि.पी.एड सीईटीसाठी अर्जप्रकियेला सुरूवात

39

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कसोटीत ( सीईटी) एमबीए,एमसीए,या व्यावसायिक प्रवेशपूर्व सामाजिक परीक्षेची अर्ज नोंदणी सुरू झाली आहे.17 मार्च पासून साईटीसाठी नोंदणी सुरू झाली असून विद्याथ्र्यांना एप्रिलपर्यंत करता येणार आहे.
सीईटी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी राज्यातील विविध विद्यापीठ आणि शासकीय महाविद्यालयातील एमबीए,एमएमएस,आणि एमसीए,बि.एड,एम,एड,एलएलबी,अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकणार आहेत.7 एप्रिल रात्री 11.15 वाजेपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थ्ज्ञळावर परीक्षेसंबंधीची माहिती उपलब्ध आहे. तसेच याच संकेतस्थळावर अर्ज करता येईल,असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.