चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

55

जाहिरात क्र.: 7526/HRDC/GA/TA/2022-23

Total: 36 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06
2 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30
Total 36

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.
  2. पद क्र.2: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Ordnance Factory Chanda, Chandrapur-254043

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा