शिक्षण हक्क कायदा; ऑनलाईन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ

33

आरटीई अंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

 प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशाचे वेळापत्रकानुसार १8 फेब्रुवारीपासून पाल्यांचे प्रवेश अर्ज ऑनलाईन मागितले आहेत. 10 मार्च ही शेवटची मुदत आहे. 

मात्र, प्रवेशासाठी बनावट कागदपत्र दिल्यास पाल्यांचे प्रवेश रद्द केले जाणार असून, फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते. 

Chandrapur 25/01/2022 18/02/2022 18/02/2022 10/03/2022

आरटीई अंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यात मोफत प्रवेश अज्जासोबत पाल्यांचा

जन्म दाखला, निवासी पुरावा, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.