मुल येथे मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू

62

जापनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यू होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. याची दखल घेवून १ ते १५ वयोगटातील बालकांचे संरक्षणकरण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

शुक्रवार  मुल येथे ७ जानेवारी २०२२ रोज शुक्रवारला  विद्यार्थ्यांना जपानी मेंदुज्वर लस (जॅपनीज एन्सेफलायटीस JE आरोग्यसेविकांनी शाळेतील विद्यार्थिनीना लस टोचली. 

असा होतो प्रसार जपानीज़ एन्सेफेलायटीस हा आजार डासांमार्फत होणारा प्राणिजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः यामीण भागात आढळून येतो. ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टीत हुकरे आढळतात. या इकरांमध्ये जपानी मेंढूच्चराचे विषाणू मोठ्या प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो.

जापनीज इन्सेफेलायटीस( मेंदूज़्चर) या | आजारामुळे अनेकवेळा धोका होऊ शकतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे, पालकांनी न घाबरता आपल्या पाल्यांना लस द्यावी. यामुळे कोणतेही दुष्परिणाम नाही. –

डॉ. निशिकांत टिपले, बालरोज तज्ज्ञ, वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर