एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात रासेयो विभाग द्वारा सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम संपन्न

47

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग द्वारा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त काय॔क्रमाचे आयोजन करण्यात आले.
विचार मंचावर कार्यक्रमा चे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विद्या जुमडे प्रमुख अतिथि प्रो.डॉ.मेघमाला मेश्राम,प्रा.डॉ.अंजली ठेपाले,प्रा.ऋतीका कपूर,प्रा.आमरपाली देवगडे यांची प्रामुख्यानी उपस्थिति होती
कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य डॉ विद्या जुमडे यानी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्य बाबत विचार व्यक्त केले.प्रो.डाॅ. मेघमाला मेश्राम यानी सावित्रीबाई फुले यांच्या कालखंडात स्त्रियां ची स्थिती, स्त्रीयानडे समाजाचा पाहण्याचा दुष्टीकोण व सावित्रीबाई फुले नी समाजात केलेल्या कार्या बाबत विचार व्यक्त केले, प्रा डॉ.अजंली ठेपाले यानी सावित्रीबाई फुले यावर स्वरचित कविता सादर करुण उपस्थित विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले, प्रा ऋतीका कपुर यानी सावित्रीबाई फुले यांच्या कालखंडात स्त्रियां चे जीवन यावर विचार व्यक्त केले. प्रा आम्रपाली.देवगडे नी आपल्या जीवनात कोणाला रोल-मॉडल बनवायाचे कोणाला नाही यावर विचार व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी कु.वाढंरे,समिक्षा निबरड , वैष्णवी मांडवकर यानी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.तर पिंयका गायकवाड़ नी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित गीत गायले
कार्यक्रमाचे आयोजन व सुत्र संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यानी केले तर आभार रासेयो स्वयंसेवीका वैष्णवी मांडवकरनी मानले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या करीता रासेयो स्वंयसेवीका श्रध्दा केळझरकर,खुडशिया शेख,आचल ढुमने,सविता वाढंरे,पिंयका गायकवाड़ दिपा निंदेकर, कुमारी भालेराव,शिक्षकेत्तर कर्मचारी अरंविद नवले,रमेश गूरुनूले यानी सहकाय॔ केले सदर कार्यक्रमा करीता प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व रासेयो स्वंयसेवीका उपस्थित होते