ESIC महाराष्ट्र इथे कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती

29

Total: 594 जागा

पदाचे नाव & तपशील: 

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र (Employees’ State Insurance Corporation Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIC Maharashtra Mega Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी ही भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उच्च श्रेणी लिपिक (UDC) 318
2 स्टेनोग्राफर 18
3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 258
Total 594

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) पदवीधर किंवा समतुल्य  (ii) संगणकाचे ज्ञान 
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण. 

वयाची अट: 15 फेब्रुवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC: ₹500/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2022 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 15 जानेवारी 2022]