नगरपालिकांवर प्रशासकांची नियुक्ती,नगरविकास विभागाचे आदेश: पदभार सांभाळण्याच्या सूचना

35

नगरपालिकेच्या मुदतीचा कार्यकाळ संपल्याने नगरविकास विभागने सहा
नगरपालिकांवर प्रषासकाची नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान
सचिव महेष पाठक यांच्या स्वाक्षरीचे आदेष मुदत संपलेल्या नगरपालिकेला देण्यात आलेले
आहेत.
कोरोनाच्या पाष्र्वभूमीवर राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकांकरिता
निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे षक्य नसल्याचे तसेच मुदत संपलेल्या स्थानिक संस्थांच्या
सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे राज्य
निवडणूक आयोगाने सांगितले होते.त्यानुसार नगरविकास विभागाने जिल्यातील
या सहा नगरपालिकंावर प्रषासकांची नियुक्ती केलेली आहे.
स्ंाबंधित उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व मुख्याधिका-यांनी आदेष काढून प्रषासक
म्हणून नियुक्त झालेल्या अधिका-यांना पदाचा कार्यभार स्वीकारण्याबाबतच्या सूचना नगरविकास विभागाने दिलेल्या आहेत.

अषी आहेत नियुक्त प्रषासकांची नावे
मुल नगरपालिकेवर

याचंी प्रषासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.