स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2021

36

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा 2021

Staff Selection Commission (SSC), Combined Graduate Level (CGL) Examination 2021 for Group B & Group C Posts – Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

परीक्षेचे नाव :- SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

एकुण जागा :- पद संख्या उबलब्ध नाही.

पदाचे नाव :- ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पद भरती
ग्रुप ‘B’ पदे
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2) असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4) असिस्टंट
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9) असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10) रिसर्च असिस्टंट
11) डिविजनल अकाउंटेंट
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) सांख्यिकी अन्वेषक
ग्रुप ‘C’ पदे
14) ऑडिटर
15) अकाउंटेंट
16) अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) कर सहाय्यक
19) सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता :-
1) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: (12वी मध्ये किमान 60% गुण गणित विषयासह पास आणि पदवी) किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
3) सांख्यिकी अन्वेषक – सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.
4) उर्वरित सर्व पदे – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा :- दि 01 जानेवारी 2022 रोजी, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे
2) असिस्टंट – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
3) सब इंस्पेक्टर – 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
4) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – 18 ते 32 वर्षे.
5) उर्वरित सर्व पदे – 18 ते 30 वर्षे. .
6) ग्रुप ‘C’ पदे (ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, कर सहाय्यक, सब-इंस्पेक्टर) – 14 ते 19 & 18 ते 27 वर्षे.

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा (CBT) वेलापत्रक :-
टिअर I – एप्रिल 2022
टिअर II – टिअर I परिक्षा झाल्यानंतर SSC च्या अधिकृत वेबसाईटवर सूचित केले जाईल.

अर्ज अंतिम दिनांक :- 23 जानेवारी 2022 (11:30 PM)