चिरोली ग्रा.प.मध्ये वाळके विजयी

42

मूल:- तालुक्यातील चिरोली ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक वार्ड क्रमांक 3 सर्वसाधारण प्रवर्गातून रिक्त जागेकरीता झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार धिरज वाळके 168

यांनी अतुल लेनगुरे158,प्रशांत रामटेके 45,मनोज लेणगुरे 43,कविता सुरमवार 20,निमोन शेंडे 58,मते मिळाली यांच्यावर 168 मतांनी मातकरून विजय मिळवला.झालेल्या थेट लढतीत विजयाबदल पराग खोब्रागडे,कार्तीक रायपूरे,मित्र परिवार आदीनी आनंद व्यक्त केला.
मूल तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवनात निवडणूक अधिकारी,कर्मचारी,यांनी काम पाहिले.