पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज भण्याची अंतीम 31 डीसेंबर

59

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.येत्या फेब्रवारी 2022 रोजी शिष्यवृत्तीपरीक्षा घेतली जाणार असून विद्याथ्र्यांना  1डिसेबर ते 31 डिसेंबर पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
31 डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आॅनलाईन अथवा आॅफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,असे राज्य परीक्षा परिषदे तर्फे कळविण्यात आले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या संवर्गातील विद्याथ्र्यांना 200 रूपये व मागासवर्गीय विद्याथ्र्यांना 125 रूपये  शुल्क भरावे लागणार आहे.