बी.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणी चालू

37

आता बी.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी  अर्ज करु शकणार आहेत. सीईटी सेलकडून ही माहिती देण्यात आली आहे.

बी.एड प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून बी.एड  या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची तारीख  अर्ज करु शकणार आहेत.  शिक्षक,  बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा आहे.

https://bed.hepravesh.in/Public/Notifications.aspx?NotificationCategoryID=4