माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर यांची मूल येथे गुरुद्वारा ला भेट

28

माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर यांची मूल येथे गुरुद्वारा ला भेट, शीख समुदायात सहभागी होत घेतले दर्शन   मुल येथील गुरुद्वारा ला माजी केंद्रीय मंत्री हंसराजजी अहिर यांनी आज भेट दिली. गुरुनानक जयंती चे औचित्य साधून मुल येथील शीख बांधवांचा गुरुद्वारा मध्ये पठण सुरू आहे,

आज सदर उत्साहाचं समारोपीय कार्यक्रमात भय्या नि भेट दिली. प्रसंगी गुरुद्वारा कमिटी मार्फत भय्याचा शाल आणि भगव उपरन देत सत्कार करण्यात आला, प्रसंगी जीप अध्यक्ष सौ संध्याताई गुरनुले, भाजप शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नप उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ , नगरसेवक अनिल साखरकर, प्रशांत बोबाटे, प्रमोद महाडोळे, राजेश व्यास, राहुल एनपरेड्डीवार यांची विशेष उपस्थिती होती, समुदायातील उपस्थित सर्व शीख बांधव आणि भगिनींना हंसराज भय्यानि शुभेच्छा देत मार्गदर्शन केले,