कृषी योजनांसाठी ऑनलाईन सोडत मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची निवड

46

 

कृषी विभागाच्या विविध योजनांची सोडत काढण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रांचा तपशील मेनू मधील ‘कागदपत्रे अपलोड करा/ Upload document’ ह्या टॅब मध्ये जाऊन पाहावे.

राज्य शासनाने कृषीच्या विविध योजनांसाठी आता महाडीबीटी पोर्टल सुरू केले असून,यावर अर्ज करणा-या शेतक-यांना राज्य स्तरावरून सोडत पध्दतीने कृषी यांत्रीकरणसह विविधयोजनांचा लाभ देण्यात येत आहे. यांत्रिकीकरणाच्या लाभाथ्र्यांची निवड झाली असून त्यांना लाभ मिळणार आहे.कृषी यांत्रिकीकरणाकडे आता शेतक-यांचा कल वाढत चालला आहे.अनुदानावर टॅªक्टर ,ट्रक्टरवर चालणारी अवजारे,सूक्ष्म सिंचनातील साहित्य आदीबाबत मिळतात. त्यामुळे याला मागील काही दिवसांपासून शेतक-यांची सर्वाधिक पसंती असल्याचेदिसत आहे.पाॅवर टिलरपासून ते मोठया टॅªक्टरपर्यंत सर्वच बाबींसाठी अर्ज येत आहे. पूर्वी शेतात
बैल,मजूर,पारंपरिक अवजारे वापरून शेतीकामे केली जायची.मात्र,हळूहळू हे बाळगणे परवडत नसल्यानेशेतकरी यांत्रीकीकरणाला प्राधान्य देत आहेत.काहीजण आपली शेती करून इतराच्याशेतात भाडे आकारून यंत्राने कामे करून देत आहेत.त्यामुळे यांत्रिकीकरणाच्या योजनेसाठी तब्बल शेतक-यांनी अर्ज केले होते. यातीचे काहीचे अर्ज दुबारव तिबार होते. मात्र,तरीही कित्येक जणांनी लाभासाठीअर्ज केल्याचे सांगितले जाते.या योजनेची राज्यस्तरावरून सोडत झाली आहे.यात जणांना लाभ मिळणार आहे.

यामध्ये मुल तालुक्यातील  असे लाभार्थी निवडण्यात आले आहेत.वेगवेगळया प्रवर्गातील लाभाथ्र्यांसाठीउपलब्ध आर्थीक तरतुदीनुसार वेगवेगळे लाभदेण्यात आले.त्यात काहींना अनुदान जास्त असूनकाहींना कमी आहे.निवड झालेल्या लाभाथ्र्यांनाआता मोबाईलवर ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यातसंदेश देण्यात आलेला आहे.या लाभाथ्र्यांनी आता त्यांना मंजुर झालेले यंत्र,अवजार खरेदी करायचे आहे. त्यानंतरआॅनलाईन कागदपत्रे अपलेाड करून प्रस्तावतालुका कृषी अधिका-यांकडे सादर करायचा आहे.

     त्याची छाननी झाल्यानंतर थेट सदर शेतक-याच्याखात्यात लाभाची रक्कम जमा होणार आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले की,तालुक्यातील लाभाथ्र्यांनायांत्रिकीकरण योजनेत साहित्य खरेदीची मंजुरीमिळाली.त्यांनी ते साहित्य खरेदी करायचे आहे.त्यांची कागदपत्रे आॅनलाईन अपलोड करून,तालुका कृषी अधिका-यांकडे तो प्रस्ताव सादर
करायचा आहे. आॅनलाईन त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आलीण् त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातूनच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली तसेच आवश्यक कागदपत्रे एकदाच जोडण्याची व्यवस्था झाल्याने प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्रपणे कागदपत्रे सादर करण्याची गरज राहली नाहीण् या आर्थिक वर्षात जर शेतकऱ्यास लाभ मिळाला नाही तर पुढील आर्थिक वर्षात शेतकऱ्यास नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाहीण् शेतकऱ्याचा मागील वर्षाचा अर्ज पुढील वर्षीही ग्राह्य धरण्यात येणार आहे.

       शेतकऱ्यांची ऑनलाईन सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकतेए तसेच या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर निवडीबाबत संदेशही प्राप्त होतीलण् जे शेतकरी निवडीनंतर मुदतीत घटकांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची निवड रद्द करुन संगणकीय प्रणालीद्वारे प्रतीक्षा यादीतील क्रमवारीनुसार पुढील शेतकऱ्यांची निवड केली जाईलण्