स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षों निमित्तय स्वच्छ भारत अभियान

34

फिमेल एज्युकेशन सोसायटी, चंद्रपुर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग, नेहरू युवा केन्द्र चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार च्या निदेशा नुसार स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षों निमित्तय १ऑक्टोंबर ते ३१ आॅक्टोबंर २०२१ या काळात स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्याचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ विद्या जुमडे यांच्या मागदर्शनात रेल्वे स्टेशन, बसस्थानक परीसर,अचंलेश्र्वर गेट, गुरु द्वारा , बौध्द विहार रोड परीसर ,महाकाली मदिंर परीसर ,जिल्हा कारागृह मागील रोड परीसर व महाविद्यालया समोरील रोडवर पडलेले प्लास्टिक बाॅटल , प्लास्टिक कचरा, चीपचे व गुटख्याचे रॅपर उचलुन स्वच्छता अभियान कार्यक्रम रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,सह कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सुवर्णा कायरकर


नेहरु युवा केंद्र चंद्रपुर येथील नेहरू युवा केंद्र अधिकारी मा. शमशेर सुबेदार, ताडाळी येथील उपसरपंच मा.चामरे व नेहरु यूवा केन्द्र येथील स्वयंसेवक, एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील निवडक स्वयंसेवीका कुमारी एकता पडोळे,आचल आत्राम,रीया चांदेकर, वैष्णवी माडंवकर, यांच्या माध्यमातुन स्वच्छता अभियाना
कार्यक्रम यशस्वी राबविण्यात आला आहे