आय टी आय मध्ये 26 आॅक्टोबरपर्यंत समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नव्याने अर्ज

38

आय टी आय मध्ये 26 आॅक्टोबरपर्यंत समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नव्याने अर्ज
मुल:- आजवर झालेल्या प्रवेश फेरीमध्ये ज्या उमेदवारांना कोणत्याही व्यवसायात प्रवेश मिळाला नाही अशा उमेदवारांना 26 आॅक्टोबरपर्यंत नव्याने अर्ज करता येईल.अर्ज केलेल्या विद्याथ्र्याची मेरिट लेस्टि 27 आॅक्टोबरला संस्थेत लावण्यात येईल.
त्यानंतर 28 आॅक्टोबरपासून समुपदेशन प्रवेश फेरी सुरू होईल.

ही शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.उमेदवारांनी समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नव्याने आॅनलाईन अर्ज करावा.जागा उपलब्ध असल्यास उमेदवारांच्या मेरिटनुसार प्रवेश मिळेल.प्रवेशासाठीयेताना स्वताची मूळ कागदपत्रे,प्रवेश शुल्क व पासपोर्ट फोटो आणणे आवश्यक आहे.संस्थास्तरावरील प्रवेशाच्या अखेरच्या संधीचा लाभ विद्याथ्र्यांनी घ्यावा,असे आयटीआयचे प्राचार्य यांनी कळविले आहे.