अनियंत्रित कार बाजारात घुसली

34

सावली येथे आज बाजाराचा दिवस असून बाजारात  गेडाम हे मारोती कार 800 चालवत असताना सावली आठवडी बाजारात कार ने अपघात केला.यात चार लोक जखमी झाले यात तीन गंभीर जखमी चार किरकोळ जखमी झाले गंभीर जखमींपैकी ॲम्बुलन्स मध्ये ठेवताना शंकर मोहुर्ले राहणार खेडी हा मृत्यू पावला असून दोघे झन गडचिरोली तर बाकीचे ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या नेतृत्व मध्ये .बोथे आणि लाटकर मेजर करीत आहेत