एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज, चंद्रपुर येथील रासेयो विभाग व नेहरु युवा केंद्र चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रम

30

एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज, चंद्रपुर येथील रासेयो विभाग व नेहरु युवा केंद्र चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रम

स्वतंत्रयाचे सुव॔न महोत्सव निमित्त यानी नेहरू युवा केंद्र चंद्रपुर येथील नेहरू युवा केंद्र अधिकारी शमशेर सुबेदार व मंगेश दुबे,व स्वयंसेवक आणि एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विद्या जुमडे यांच्या मागदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,प्रा.डाॅ. सुवर्णा कायरकर व निवडक स्वयंसेवीका रेल्वे स्टेशन, बसस्थानक परीसरातील स्वच्छ था बाबत जनजागृति उपक्रम राबविण्यात आले.