मूल जवळील चीचोली येथील ठाकरे याला वाघाने ठार केले…

28

मूल:- तालुक्यातील चिंचोली या गावातील शेतकरी 44 वर्षीय राजेंद्र नामदेव ठाकरे हा बैलांना चरविण्यासाठी जंगलात गेला मात्र त्यावेळी ठाकरे चा सामना वाघासोबत झाला. दबा धरून बसलेल्या त्या वाघाने ठाकरेवर हल्ला चढवीत ठार केले.मृतक राजेंद्र ठाकरे यांच्या पश्चवात पत्नी,दोन मलुी,एक मुलगा आई, असून घरातील कर्ता पुस्ष गेल्याने परीवार हतबाल झाला आहे.